आयुष्य जगा मस्त, फंडा आहे स्वस्त .

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा

Facebook:-  https://www.facebook.com/Chanda_To_Banda-102685424601666/
Instagram:-  https://t.me/chandatobanda

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपण आनंद घ्यायला हवा. आयुष्य तास पहिलं तर खूप सोप्पं आहे, पण आपण विनाकारणच आयुष्यात कचकट करून ठेवतो. लोक काय म्हणतील या एका वाक्याने आपण आपल्या जीवन जगण्याच्या मार्गात स्पीड ब्रेकर लावून ठेवतो.

 पण आयुष्य मस्त जागायच असेल तर आपल्या मनाला वाटेल तस जगायला शिका, कोणाला भेटावे अस वाटेल तर भेटा, कोणाला भेटावेसे वाटेल तर भेटा, एखाद्या विषयी काही चांगले वाटले तर त्याची स्तुति करा, काही नाही आवळले तर स्पष्टपणे न दुखवता सांगा. आयुष्यात ज्या गोष्टींमुळे आनंद मिळतो त्या गोष्टी जास्त करा. शक्य होत असेल तर लोकांची मदत करा समाधान मिळेल. कारण लोकांची मदत केली तर एक वेगळाच आनंद मिळतो एकदा करूनच पहा. आणि तुम्हाला कोणी मदत केली तर त्याला धन्यवाद व्यक्त करा. रोज चांगले जेवण खा, दररोज व्यायाम करा, यामुळे तुमचे शरीर चांगले राहते, ध्यान करा तुमची स्मरणशक्ती वाढेल. आणि नेहमी हसत रहा.
फिट रहा, तंदूरस्त रहा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *