…. आणि प्रवासाच्या परवानगीसाठी लाखो अर्ज दाखल, दोन लाख अर्ज मंजूर.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात चणक लॉकडाउन घोषित करण्यात आले त्यामुळे जेथे आहे तेथेच राहण्याची वेळ सर्वांवर आली. अनेकजन आपल्या कुटुंबापासून दूर राहिले. आता मात्र ग्रीन व ऑरेंज झोन मध्ये अंशत: शितीलता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसरकारने प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पोलिसांकडे मोठ्या पप्रमाणात अर्ज आले. आतापर्यंत दोन लाख अर्जाना परवानगी देण्यात आली असून पुन्हा ७० हजार अर्ज प्रलंबित आहे.

अनेक लोकांनी आपल्या पाल्यांना आजोळी अथवा आपल्या नातेवाईकांकडे पाठविले होते मात्र अचानक लॉकडाउन घोषित झाल्याने ते तिकडेच अडकले त्यामुळे आता घरी येण्यासाठी पोलिसांकडे अर्ज करणार्यांिची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पातळीवरील प्रशासनाला देण्यात आले असून आतापर्यंत मेडिकल इमर्जंसी , अथवा घरातील कोणाचे निधन झाले आहे अशांना केवळ परवानगी देण्यात येत आहे.

तेल उत्पादक देशांच्या पायाखालील वाळू सरकरली, तेलाचे भाव प्रथमच शून्यावर येऊन पोहचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *