अबब….. ‘या’ देशातील महिला उन्हात निघत नाही बाहेर.

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
मित्रांनो आपण आपले दैनंदिन जीवन जगत असतांना नेहमी बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी संस्कृती असते. अशाच एका देशातील संस्कृतीची आज आपण माहिती घेणार अहो. आपण सर्वांनी तैवान या देशाचे नाव ऐकले असेलच या देशात एका आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन होते. तैवान ची लोकसंख्या २.३६ करोड आहे. या देशातील महिला खूप सुंदर तसेच लांब आणि जवान असते. त्यांचे सुंदर व जवान असण्याचे कारण त्यांचे दैनंदिन न्याहारी किव्हा मेकअप नसून , त्यांच्या सुंदरतेचे कारण वेगळेच आहे. या देशातील तरुणी आपल्या रंगरूपावर जास्त लक्ष देत असून त्या आपल्या सुंदरतेची खूप काळजी घेते. त्या कारणानेच तैवान मधील महिला उन्हात निघत नाही त्यांची अशी समज आहे की उन्हामुळे चेहरा काळा होतो. त्यामुळे तेथील जास्तीत जास्त लोक हे उन्हात बहर पडत नाही.

तैवान मधील लोकांची अशी समज आहे की उन्हात फिरल्यामुळे त्यांच्या वयात घट होते. त्यामुळे त्यांना कितीही महत्वाचे काम राहिले तरी ते उन्हात घराबाहेर निघत नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *