अबब….! नवीन वर्षात मिळणार तब्बल ३ महीने सुट्या.

  आज सर्वजन जुन्या वर्षाला निरोप देत असतांनाच त्यांच्यासाठी एक चांगली माहिती घेऊन आलो आहोत.
   येणार्यां वर्षात म्हणजेच २०२० मध्ये तब्बल ९० सुट्या मिळणार आहे. म्हणजेच येणारे वर्ष हे सुटयांचे वर्ष   आहे असे म्हणता येईल.
   या वर्षात ५२ रविवार आहे त्यामुळे त्या आपल्या हक्काच्या आहे  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन       विभागामार्फत २४ सार्वजनिक सुटयांची घोषणा केरण्यात आली आहे.
   तसेच जिल्हाधिकार्यां कडून जाहीर करण्यात येणार्याय ५ व दिवाळीला मिळणार्याह सुट्या मिळून तब्बल ९०  सुट्या असणार आहे.
   तसेच या वर्षी प्रजासत्ताक दिन,पारशी नववर्ष, मोहरम, दसरा यानिमित्य सार्वजनिक सुट्या असते परंतु त्या दिवशी रविवार आल्याने त्या चार सुट्या मात्र कमी झाल्या आहे.

One Comment on “अबब….! नवीन वर्षात मिळणार तब्बल ३ महीने सुट्या.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *