अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी ‘शेतकरी आणि महिला सुरक्षा’ मुद्यावरून विरोधक आक्रमक.

राज्य विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरवात झाली. अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्यांवरून सभागृहात चांगलाच गोंधळ केला. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी शोकसभा प्रस्ताव मांडल्यानंतर सभगृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

                                                  पाहिल्याच दिवशी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कामकाज चालू झाल्यानंतर सुरवातीला शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकर्यांाच्या नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी गेल्या काही दिवसात राज्यात वाढलेल्या महिला हिंसाचाराच्या घटनांवरून सरकारवर कोंडीत पकडले. उद्धव यांनी सरकार स्थापन करण्या पूर्वी शेतकर्यातच्या बांधावर जात शेतकर्यां ना २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी ठाकरे सरकार चांगलेच कोंडीत सापडल्याचे दिसून आले.

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर ‘ १५ हजार लाभार्थ्याचा समावेश’

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *